*सांगलीत सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची," एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी" उपक्रमांतर्गत विचार मंथन सभा संपन्न---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.
या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज एक तास राष्ट्रवादी बैठक घेण्यात येणार आली .
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके , हरिदास पाटील , धनंजय पाटील , बिरेंद्र थोरात ,असिफ बावा , अनिता पांगम , वंदना चंदनशिवे , छाया जाधव , वैशाली कळके , उत्तम कांबळे , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे , उमर गवंडी, निलेश शहा , रामभाऊ पाटील , फिरोज मुल्ला , प्रकाश सूर्यवंशी , संध्या आवळे , छाया पांढरे , सुरेखा सातपुते , संगीता जाधव , विनायक हेगडे , , दत्ता पाटील , सुभाष तोडकर ,अक्षय शेंडगे , अमित चव्हाण , समाधान मोहिते ,संगीता जाधव- वडर रुपेंद्र जावळे , रावसाहेब नलवडे , संतोष कांबळे , गणेश काळे, आदर्श कांबळे , व सचिन सगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.