महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडून आज जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर,पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांची सुधारित यादी जाहीर केली असून,पुण्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नेमणूक झाली असून, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ यांची नेमणूक झाली आहे.

राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी खालील प्रमाणे.--

पुणे-अजित पवार.

कोल्हापूर-हसन मुश्रीफ.

वर्धा-सुधीर मुनगुंटीवार.

बीड- धनंजय मुंडे.

परभणी-संजय बनसोडे.

नंदुरबार-अनिल भा.पाटील.

बुलढाणा-दिलीप वळसे पाटील.

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील.

सोलापूर-चंद्रकांत दादा पाटील.

अकोला-राधाकृष्ण विखे पाटील.

भंडारा-विजयकुमार गावित.

गोंदिया-धर्मराव बाबा आत्राम.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top