सांगलीत काँग्रेस सेवादला कडून, विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार वितरण सोहळा,दि. 2 डिसेंबर वार शनिवार रोजी, "काँग्रेस भुवन" येथे संपन्न होणार !.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील यांच्या जयंतिनिमित्त,सन २०२३ चा काँग्रेस सेवादल पुरस्कार वितरण सोहळा,दिनांक २ डिसेंबर  रोजी सांगली काँग्रेस भवन येथे संपन्न होत आहे.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना,विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचेही सत्कार करण्यात येणार आहेत.  

सांगली येथे २ डिसेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेस सेवादल पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे महासचिव लालजी मिश्रा,मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील,मा.केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील,मा.राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम,माजी माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.मोहनशेठ कदम,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल दादा पाटील,महाराष्ट्र प्रदेश सेवादल अध्यक्ष विलास जी औताडे,महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री संजय जी राठोड,प्रदेश महिलांच्या उपाध्यक्ष श्रीमती शैलजाभाभी पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री ताई पाटील,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम दादा सावंत, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील,प्रदेश सेवा दलाचे यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप दादा चाकोते,प्रदेशचे सरचिटणीस यशवंत हाप्पे,भारती बँकेचे संचालक युवा नेते जितेश भैय्या कदम या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.पुरस्कार विजेत्यांमध्ये,डॉ.मोहन राजमाने,राजाराम तायाप्पा माने,विजय भगत पाटील,गजानन दिगंबर पोतदार, गौरी दिपक वायचळ,वनागरे मिरज,ॲड.कविताबेन शेटे,ॲड. सुयश अशोक लालवाणी,डॉ.आलमगीर अब्दुल मुजावर, विजय पाटील,मच्छिंद्र महापुरे,सौ.अरुणा अमोल सुर्यवंशी, जगन्नाथ ठोकळे,साहू,वैशाली किरण जाधव,स्वप्नील बसागरे, इब्राहीम अरेभावी,प्रथमेश रविंद्र आरते,विजय पोतदार,शैलेश पेटकर,बाळासाहेब सावकर गणे,नागेश विरुपाक्ष तेली,रोहित जाधव,रेखा दामुगडे,नीता पाटील,गीता मुधोळकर,सौ.अनिता अशोकसिंग रजपूत,शांतिसागर को.ऑप क्रेडिट सोसायटी,समडोळी, प्रा.दादासाहेब बाबू ढेरे,सौ.शमशादबेगम छबुलाल मुल्ला,जयराम मोरे,जगन्नाथ बाबुराव भोसले पद्मश्री अजितकुमार हेरवाडे,कलाभूषण अनिल जोशी,सौ.जयश्री तानाजी पाटील,प्रा.सौ.नेहा विक्रांत वडेर,ॲड.संजय मनोहर उपाध्ये,ॲड.स्वाती प्रमोद सुर्यवंशी,जैनाचार्य विद्यासागर महाराज गोशाळा इनामधामण,जैन फाउंडेशन आण्णासाहेब पाटील,डॉ.सिकंदर जमादार,अमोल सुरगोंडा पाटील,आयुष सेवाभावी संस्था,डॉ.शशिकांत भारद्वाज,सौ.सुनंदा हरिश्चंद्र पिसाळ,प्रा.शिवाजी ए. पाटील,प्रा.संजय कुमार पाटील, प्रा.केशव राजपुरे,मदनी चॅरिटेबल ट्रस्ट,डॉ.अनिल गायकवाड, मानसिंग बँक,ॲड.धनंजय मदवाना,डॉ.अभिनंदन आप्पासाहेब मुके,डॉ.राजेंद्र सायबु मोरे आदींचा समावेश आहे. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष महावीर कागवाडे,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे,उपसभापती  बाबगोंडा पाटील,महापालिका विरोधी पक्ष नेते संजय मेंढे,शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज सरगर, प्रा.सिकंदर जमादार,शशिकांत नागे, युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुशील गोतपागर,ओबीसी सेलचे  अशोकसिंग रजपूत अध्यक्ष,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार शेळके,वसंतदादा कॉलेजचे चेअरमन अमित दादा पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मालनताई मोहिते, मिरज तालुका अध्यक्ष आण्णाप्पा कोरे,एन एस यु आय जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील,कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील,अण्णासाहेब उपाध्ये,विजयराव नवले,इंटक चे जिल्हाध्यक्ष डी.पी.बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता,सांगली काँग्रेस भवन येथे होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले,शहर जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप,प्रदेश सेवादलाचे पैगंबर शेख,अरुण पळसुले,सुरेश घारगे,सौ. प्रतीक्षा काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top