आरोग्य भाग- 10
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वयाच्या 50 व्या नंतर आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार.परंतु ज्याची सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर.!अल्झाइमर न होण्यासाठी जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत,
जसे...
1) शरीराचे वजन संतुलित ठेवणे.
2) रक्तदाब संतुलित ठेवणे.
3) मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे.
4) दमा कमी करणे.
5) जवळची दृष्टी चांगली करणे.
6) कान गुंजने कमी करणे.
7) घसा कमी खराब होणे.
8) खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे.
9) झोप चांगली लागणे.
व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे.
दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा.!
आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे उजवीकडे हलवा.
1) जवळचे नीट दिसायला लागते.
2) शरीर संतुलन राहायला लागते.
3) तब्येत व्यवस्थित राहते.
4) चांगले पचन होते.
5) सर्दी खोकला कमी होणे.
टिप-
जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते. वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे.जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो,तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्याचदा आपण जीभ चावतो.जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.
सदरहू अल्झायमर आजारा संबंधी माहिती डॉ.प्रमोद ढेरे यांची असून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून संपादन करून, जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.