जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर मध्ये साखर कारखान्यांकडून यंदाच्या वर्षीच्या हंगामातील ऊसाला एफआरपी जाहीर केली असून,सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील कारखान्यांकडून देण्यात येणारी एफआरपी खालील प्रमाणे.-
कुंभी कासारी (कुडित्रे)-3200.
राजाराम (कोल्हापूर) -3000.
मंडलिक कारखाना (हमिदवाडा) 3100.
दत्त कारखाना (शिरोळ) 3001.
शाहू कारखाना (कागल) 3100.
गुरुदत्त कारखाना (टाकळीवाडी) 3001.
जवाहर आवडे (हुपरी) 3001.
शरद (नरंदे) 3001.
वरील प्रमाणे कारखान्यांनी एफआरपी ची रक्कम जाहीर केली असून,त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी हंगामात,कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून ही एफआरपी दिली जाईल.