- मुलांत यश वाडकर,आनंद लिंगडे,विघ्नेश तिरवडे,राजवीर पाटील तर मुलीत चैत्राली,तनिष्का,स्वाती प्रथम.
- यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(विशेष प्रतिनिधी:नंदकुमार तेली)
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व श्री.शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कसबा तारळे तालुका राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय 14 व 17 वर्षाखालील मुले व मुली गटात तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एबीसी वाळवा पॅटर्न च्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवून झेंडा फडकविला.या स्पर्धेत मुलांत यश,आनंद,विघ्नेश तर मुलीत चैत्राली,तनिष्का,स्वाती यांनी प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले.स्पर्धेतील यशस्वी मुलां-मुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
- या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे...
14 वर्ष मुले गट...
1) 23 ते 25 किलो वजन गट...
(1) अथर्व वैभव चौगले- प्रथम क्रमांक
(2) समर्थ कृष्णात बागल - द्वितीय क्रमांक
2) 25 ते 27 किलो वजन गट...
(1) राज रवींद्र चंद्रेकर- प्रथम क्रमांक
(2) राजवीर तानाजी पाटील -द्वितीय क्रमांक
3) 27 ते 29 किलो वजन गट...
(1) विघ्नेश संजय तिरवडे -प्रथम क्रमांक
(2) समर्थ बाळासो चौगले -द्वितीय क्रमांक
4) 29 ते 32 किलो वजन गट...
(1) राजवीर अमोल पाटील -प्रथम क्रमांक
(2) स्वराज सुरेश माने- द्वितीय क्रमांक
(3) विघ्नेश रघुनाथ भोसले -तृतीय क्रमांक
5) 32 ते 35 किलो वजन गट...
(1) अथर्व पांडुरंग पाटील -प्रथम क्रमांक
(2) संकेत कृष्णात बागल -द्वितीय क्रमांक
6) 35 ते 38 किलो वजन गट...
(1) निरुपम अनिल इंगवले- प्रथम क्रमांक
(2) विशाल श्रीकांत पाडळकर -द्वितीय क्रमांक
7) 41 ते43 किलो वजन गट...
(1) रोहन प्रकाश चौगले -द्वितीय क्रमांक
14 वर्षे मुली...
1) 38 ते 41 किलो वजन गट...
(1) चैत्राली सुरेंद्र गुरव- प्रथम क्रमांक
17 वर्षे मुली...
1) 35 ते 38 किलो वजन गट...
(1) तनिष्का वैभव चौगले -प्रथम क्रमांक
2) 46 ते 49 किलो वजन गट...
(1)स्वाती श्रीकांत पाडळकर -प्रथम क्रमांक
17 वर्षे मुले...
1) 35 ते 38 किलो वजन गट...
(1) यश प्रताप वाडकर- प्रथम क्रमांक
2) 38 ते 41 किलो वजन गट...
(1) विराज संजय तिरवडे -प्रथम क्रमांक
(2) नंदन निवास आळवेकर -द्वितीय क्रमांक
3) 41 ते 45 किलो वजन गट...
(1) आनंद नामदेव लिंगडे -प्रथम क्रमाक.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.तसेच त्यांना मित्र परिवाराकडून पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.