दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी समन्स.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी समन्स आले असून,यापूर्वी चौकशीसाठी त्यांना 2 नोव्हेंबर ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते, परंतु दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ईडीचे उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी बजावलेले समन्स हे, बेकायदेशीर व राजकीय हेतूच्या अनुषंगाने असल्याचा आरोप केला असून,यापूर्वी 2 नोव्हेंबरला चौकशीस हजर राहण्याचे टाळले होते.आता परत एकदा पुढील 21 डिसेंबर 2023 ला चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीने समन्स बजावले असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे याबाबतीत काय करतात ? हे बघणे महत्वाचे ठरेल.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top