सांगलीत,सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांचा वाढदिवस,विविध उपक्रमांसहित शुभेच्छांच्या वर्षावानी साजरा.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत आज,सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सकाळ पासुनच विविध स्तरातील मान्यवरांची रिघ लागली होती.  सकाळी राजवाडा चौक ते श्री गणपती मंदीर या बाजापेठेतील रस्त्यावर प्लॉगॅथॉन स्वच्छता मोहीम आटोपुन,पृथ्वीराजबाबा निवासस्थानी दाखल झाले.आज सांगली विधानसभा मतदार संघातील कार्यक्षेत्रात दारू नको दुध प्या,ज्येष्ठ नागरीकांना चप्मे व आधार काठ्या वाटप,विविध भागात महाआरोग्य शिबीरे,कब्बड्डी स्पर्धा,रक्तदान शिबीर व गरजुंना भोजन वाटप आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

पृथ्वीराजबाबांच्या वाढदिवसानिमित्त सांगली विधानसभा मतदार संघातील शहरी व ग्रामिण भागात विविध संस्था, संघटना व मान्यवर व्यक्तींनी त्यांचे वाढदिवस शुभेच्छा दर्शक फलक लावुन त्यांना दिर्घायुष्यांचे शुभचिंतन करून कृतंज्ञता व्यक्त केली आहे.सांगलीकरांच्या साठी अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्या-या बाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातील अबाल वृध्दांनी वह्या देवुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  

यावेळी प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा देणा-यांमध्ये विशाल दादा पाटील,आमदार श्रीमंत पाटील,पै चंद्रहार पाटील,डीसीसी बॅंक संचालक विशाल शिंदे,अनिताताई सगरे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बजाज,जे.के.बापु जाधव, बबनराव बिरनाळे,सिकंदर जमादार,माजी महापौर किशोर जामदार,सुरेश पाटील,किशोर शहा,विठ्ठल पाटील (काकाजी),रावसाहेब पाटील,दिलीप वग्यानी,प्राचार्य डी.डी.चौगुले,विष्णु माने,अॅड. उत्तमराव निकम,अभिजित पाटील,भालचंद्र पाटील,चंदनदादा चव्हाण, लक्ष्मण नवलाई,मनोहर सारडा,महावीर भोरे,मनोज पाटील, अमित पाटील,वाजेगावचे सरपंच दिपक खराडे,सुभाष सावंत, राहुल पवार, राजभाऊ खाडीलकर, अॅड. सतिश लाहुटे, आप्पासाहेब पाटील,डॉ.बाळासाहेब कोट्टलगी,डॉ.नामदेव कस्तुरे,सावकार शिराळे, अल्लाबक्ष मुल्ला,अजिंक्य रूपलग, अमोल मुळीक,शेटजी मोहिते,धनंजय मोहिते,दादासाहेब ढेरे, एकनाथ जाधव,विश्वनाथ गायकवाड,युवराज गायकवाड,डॉ. गुरू बंगले,अरूण रूपनर,शिवाजी कोळेकर,आण्णासाहेब उपाध्ये,अॅड.बी.एस.हिरूगडे,प्रकाश मुळके,केळकर महाराज,जयराज सगरे,डॉ.विनोद परमशेट्टी,रविंद्र वळवडे, रणजित पाटील,सुहास पाटील,पिंटु डुबल,सुरेश पाटील, अनिल कवठेकर,विजय कांबळे,डॉ.संजय पाटील,वि.द.बर्वे मामा,बापु जाधव,शशिकांत गायकवाड,मालन मोहिते,अमोल चिमाण्णा,शिवाजी पाटील,संजय ताटे,सागर घोडके,अजित ढोले,सुभाष खोत,निसार संगतराज,लालु मिस्त्री,आयुब बारगीर,कय्युम पटवेगार,अमानुल्ला पठाण,युसुफ जमादार, मुनीर मुल्ला,पुढारी संपादक सुरेश गुदले,नवयुगचे हणमंत मोहिते,इब्राहिम भाई,मुकुंद पारेख,अॅड. गिरीष तपकिरे, अशोक घोरपडे,मयुर पाटील,गणेश माळी,बाबासाहेब आळतेकर,रमाकांत घाडगे,अरूण दांडेकर,हरीदास पाटील,  चंद्रहार पाटील तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

 तसेच फोनद्वारे खा.श्रीनिवास पाटील,डॉ.डी.वाय.पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,कॉंग्रेस विधीमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात,पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील,आ.सतेज उर्फ बंटी पाटील,माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,आ.जयंत आसगावकर,आ.अरूणआण्णा लाड,आ. सुमनताई पाटील,माजी आमदार काकासाहेब पाटील निपाणी, डीसीसी बॅंक अध्यक्ष मानसिंगराव नाईक,डीसीसी उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील,माजी आमदार शिवाजीराव नाईक, डीसीसी बॅंक संचालक प्रकाश जामदाडे,माजी आमदार दिनकर पाटील,जितेश कदम,हणमंतराव कदम,माजी महापौर सुरेश पाटील,मनोरमा शिंदे,डॉ.शुश्रत हसबे,धिरज सुर्यवंशी, अविनाश पाटील तासगाव,अभिजित पाटील चिक्कुर्डीकर,तज्ञ मार्केट कमिटी माजी सभापती,शेखर माने,राजेश कदम निपाणी,माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील धामणी, बाळासाहेब गुरव कवठेमहांकाळ यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top