जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात सन 1989 सालापासून सुरू झाली ती खालील प्रमाणे.--
सन 1989-भारतीय जनता पक्षाचे वार्ड अध्यक्ष.
सन 1990 -नागपूर भारतीय जनता पक्षाचे शहर पदाधिकारी.
सन 1992-नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष.
सन 1992-भारतीय जनता पक्षाचे नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक.
सन 1994-भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष.
सन 1999-भारतीय जनता पक्षाचे कडून विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश.
सन 2001-भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष.
सन 2010-भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस.
सन 2013-भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.
सन 2014-महाराष्ट्र राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री.
सन 2019-महाराष्ट्र राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री (तीन दिवस कालावधी).
सन 2019-महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता .
सन 2022-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.
सन 2024-महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या राजकीय कारकीर्दीवर हा एक टाकलेला सोनेरी दृष्टिक्षेप होय.